शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक रस्त्यावरील वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:45 IST

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वृक्षारोपण मोहिमेत लावण्यात आलेली झाडे तसेच त्र्यंबक रस्ता सुशोभिकरण करताना दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे सध्या अनधिकृतपणे तोडली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक वृक्षप्रेमी नागरिकांनी केलेल्या आहेत.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : फलकांना अडथळा ठरतात म्हणून अनधिकृत तोड

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वृक्षारोपण मोहिमेत लावण्यात आलेली झाडे तसेच त्र्यंबक रस्ता सुशोभिकरण करताना दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे सध्या अनधिकृतपणे तोडली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक वृक्षप्रेमी नागरिकांनी केलेल्या आहेत.त्र्यंबकेश्वर-नाशिक शहरात प्रमुख तीर्थ आणि पर्यटनक्षेत्र असल्यामुळे या मार्गावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक हॉटेल्स असून, हॉटेल्सचे फलकदेखील लावण्यात आलेले आहेत. परंतु सदर फलक तसेच दिशादर्शक फलक झाडांमुळे झाकले जात असल्याच्या कारणावरून अनेक ठिकाणचे वृक्ष तसेच काही ठिकाणी फांद्या छाटण्यात येत आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने अशाप्रकारचे बोडके झालेले वृक्ष ठिकठिकाणी बघायला मिळतात.या प्रकरणी काही स्थानिकांनी महामार्ग विभाग तसेच त्र्यंबक नगरपालिका हद्दीतील झाडांबाबत नगरपरिषदेलाही तक्रारी केलेल्या आहेत. मात्र अजूनही या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याने वाढीस लागलेल्या या झाडांचे संरक्षण कसे करणार, असा प्रश्न वृक्षप्रेमी नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल