नांदूरशिंगोटेत अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:05+5:302021-07-19T04:11:05+5:30

येथील अण्णा भाऊ साठे नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ...

Tribute to Anna Bhau Sathe at Nandurshingota | नांदूरशिंगोटेत अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली

नांदूरशिंगोटेत अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली

येथील अण्णा भाऊ साठे नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी साठे यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप शेळके, अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष सुरेश कुचेकर, राजेंद्र दराडे, अनिल सहाणे, दत्ता मुंगसे, भानुदास वैष्णव, संजय कुचेकर, कपिल कापुरे, विशाल साळवे, बाळासाहेब कुचेकर, रामचंद्र तूपसुंदर, संदीप कुचेकर, भाऊसाहेब लांडगे, सचिन कुचेकर, योगेश कुचेकर, बाळासाहेब कुचेकर, संतोष साळवे आदींसह तरुण कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

फोटो- नांदूरशिंगोटे साठे

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी संदीप शेळके, सुरेश कुचेकर, राजेंद्र दराडे, अनिल सहाणे, दत्ता मुंगसे, भानुदास वैष्णव, संजय कुचेकर, कपिल कापुरे, विशाल साळवे, बाळासाहेब कुचेकर, रामचंद्र तूपसुंदर, संदीप कुचेकर, भाऊसाहेब लांडगे, सचिन कुचेकर आदी उपस्थित होते.

180721\18nsk_9_18072021_13.jpg

फोटो- नांदूरशिंगोटे साठे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी संदीप शेळके, सुरेश कुचेकर, राजेंद्र दराडे, अनिल सहाणे, दत्ता मुंगसे, भानुदास वैष्णव, संजय कुचेकर, कपिल कापुरे,  विशाल साळवे,  बाळासाहेब कुचेकर, रामचंद्र तूपसुंदर, संदीप कुचेकर, भाऊसाहेब लांडगे, सचिन कुचेकर आदी.

Web Title: Tribute to Anna Bhau Sathe at Nandurshingota