महालखेडा येथे आदिवासी गौरव दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 23:30 IST2021-08-09T23:29:01+5:302021-08-09T23:30:38+5:30

येवला : तालुक्यातील महालखेडा चांदवड येथे जागतिक आदिवासी गौरव दिन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. वैभव सोनवणे उपस्थित होते.

Tribal Pride Day at Mahalkheda | महालखेडा येथे आदिवासी गौरव दिन

महालखेडा येथे आदिवासी गौरव दिन

ठळक मुद्देएकलव्य, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, माता शबरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

येवला : तालुक्यातील महालखेडा चांदवड येथे जागतिक आदिवासी गौरव दिन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. वैभव सोनवणे उपस्थित होते.

प्रारंभी एकलव्य, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, माता शबरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे तालुकाध्यक्ष शांताराम पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सरपंच पुंडलिक होडे, उपसरपंच रमेश माळी, राजेंद्र पिंपळे, परसराम ठाकरे, संतोष निकम, मारुती मोरे, उत्तम पवार, संजय मोरे, रंगनाथ लोखंडे, बापू मोरे, अण्णा राजोळे, मच्छींद्र मोरे, शोभा ठाकरे, ज्ञानेश्वर माळी, शिवाजी खांडेकर, देवराम खुरसने उपस्थित होते. 

Web Title: Tribal Pride Day at Mahalkheda