मालेगावी नवीन प्राथमिक शाळेतर्फे वृक्षदिंडी

By Admin | Updated: August 9, 2014 00:50 IST2014-08-09T00:25:28+5:302014-08-09T00:50:56+5:30

मालेगावी नवीन प्राथमिक शाळेतर्फे वृक्षदिंडी

Tree plantation through Malegaavi New Primary School | मालेगावी नवीन प्राथमिक शाळेतर्फे वृक्षदिंडी

मालेगावी नवीन प्राथमिक शाळेतर्फे वृक्षदिंडी

मालेगाव : येथील किल्ला भागातील नवीन प्राथमिक शाळेतर्फे सामाजिक सप्ताहअंतर्गत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. सावतानगर येथून वृक्षदिंडीची सुरुवात करण्यात आली. त्यात विद्यार्थी विविध प्राणी व फुलांचे मुखवटे धारण करून सहभागी झाले होते. ज्योतीनगर, संगमेश्वर, होळी चौक, रामसेतूमार्गे भुईकोट किल्ला येथे या वृक्षदिंडीचा समारोप झाला. यावेळी प्रकल्पप्रमुख सतीश कलंत्री, नितीन पोफळे, राजेंद्र अमिन आदि उपस्थित होते. मालेगाव येथील नवीन प्राथमिक शाळेतर्फे आयोजित वृक्षदिंडीत सहभागी विद्यार्थी आदि.

Web Title: Tree plantation through Malegaavi New Primary School