शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मनसापुरी महाराज मंदिर परिसराचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:49 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील ऋषीमुनी मनसापुरी महाराज देवस्थान मंदिर परिसराचा ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून कायापालट करण्यात आला आहे. यामुळे मंदिर परिसर शोभनीय झाला असून, भाविकांचा या मंदिराकडे ओढा वाढला आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुशोभिकरण

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील ऋषीमुनी मनसापुरी महाराज देवस्थान मंदिर परिसराचा ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून कायापालट करण्यात आला आहे. यामुळे मंदिर परिसर शोभनीय झाला असून, भाविकांचा या मंदिराकडे ओढा वाढला आहे.

मठात मनसापुरी महाराज यांचे समाधीस्थान असून, तीन वर्षांपूर्वी येथे श्री. अंबिका माता, मनसापुरी महाराज व गुरुदेव दत्तात्रय महाराज मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यानंतर मंदिर परिसरातील अनेक कामे अपूर्ण अवस्थेत होती. गावातील ज्येष्ठ भाविकांनी एकत्र येवून मंदिर परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. गावातील दानशूर व्यक्ती व लोकवर्गणीच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मंदिरावरील तीनही कलशाचे आधुनिक पद्धतीने रंगकाम करण्यात आले आहे. तसेच अंबिका माता मंदिरासमोर आकर्षक अशी दीपमाळ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मंदिराच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे, तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांनी मंदिराचा कायापालट होण्यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. मंदिर परिसराच्या चोहोबाजूंनी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर परिसर उजाळून निघाला आहे. 

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक