शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नाशिक ग्रामीणमधील ११ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 3:51 PM

नाशिक : परिक्षेत्रातील २३ पोलीस निरिक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या आहेत. ...

ठळक मुद्दे११ पोलीस निरीक्षक हे नाशिक ग्रामीणमधून अन्य जिल्ह्यांत ९ पोलीस निरीक्षकांची बदली नाशिक ग्रामीणमध्ये

नाशिक : परिक्षेत्रातील २३ पोलीस निरिक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ११ पोलीस निरीक्षक हे नाशिक ग्रामीणमधून अन्य जिल्ह्यांत तर, ९ पोलीस निरीक्षकांची बदली नाशिक ग्रामीणमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये संपत सखाराम शिंदे, प्रमोद सदाशिव वाघ, राजेंद्र नरहरी पडवळ (तिघे अहमदनगर), दिवाणसिंग वीरसिंग वसावे, भगवान हरिभाऊ मथुरे (दोघे धुळे), रामेश्वर मोहनराव गाडे, एकनाथ कोंडिबा पाडळे (दोघे जळगाव), गिरीश भास्करराव पाटील, संजय फकीरा महाजन (दोघे नंदूरबार) यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. तसेच रविकांत अमृत सोनवणे, अंबादास शांताराम मोरे, सुनील किसनराव खरे, लिलाधर नारायण कानडे, विजय नरिसंगराव ठाकूरवाड (जळगाव), राजेश नारायण शिंगटे (नंदूरबार), राजकुमार मारु ती उपासे (धुळे), मुंकुद काशिनाथ देशमुख, सुधाकर गोपाळ मांडवकर, मसुदखान मेहबूब खान (अहमदनगर), बाळासाहेब साहेबराव भापकर (नंदूरबार) यांची नाशिक ग्रामीणमधून बदली झाली आहे. याचप्रमाणे चंद्रकांत सुधाकर सरोदे यांची जळगावमधून नंदूरबार, सुनील पांडुरंग गायकवाड यांची जळगावमधून अहमदनगरमध्ये तर दीपक किसन बुधवंत यांची नंदूरबारमधून जळगावमध्ये बदली झाली आहे.

नाशिक ग्रामीणमधील ११ पोलीस निरिक्षकांच्या बदल्यानाशिक : परिक्षेत्रातील २३ पोलीस निरिक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ११ पोलीस निरीक्षक हे नाशिक ग्रामीणमधून अन्य जिल्ह्यांत तर, ९ पोलीस निरीक्षकांची बदली नाशिक ग्रामीणमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये संपत सखाराम शिंदे, प्रमोद सदाशिव वाघ, राजेंद्र नरहरी पडवळ (तिघे अहमदनगर), दिवाणसिंग वीरसिंग वसावे, भगवान हरिभाऊ मथुरे (दोघे धुळे), रामेश्वर मोहनराव गाडे, एकनाथ कोंडिबा पाडळे (दोघे जळगाव), गिरीश भास्करराव पाटील, संजय फकीरा महाजन (दोघे नंदूरबार) यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. तसेच रविकांत अमृत सोनवणे, अंबादास शांताराम मोरे, सुनील किसनराव खरे, लिलाधर नारायण कानडे, विजय नरिसंगराव ठाकूरवाड (जळगाव), राजेश नारायण शिंगटे (नंदूरबार), राजकुमार मारु ती उपासे (धुळे), मुंकुद काशिनाथ देशमुख, सुधाकर गोपाळ मांडवकर, मसुदखान मेहबूब खान (अहमदनगर), बाळासाहेब साहेबराव भापकर (नंदूरबार) यांची नाशिक ग्रामीणमधून बदली झाली आहे. याचप्रमाणे चंद्रकांत सुधाकर सरोदे यांची जळगावमधून नंदूरबार, सुनील पांडुरंग गायकवाड यांची जळगावमधून अहमदनगरमध्ये तर दीपक किसन बुधवंत यांची नंदूरबारमधून जळगावमध्ये बदली झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकTransferबदलीPoliceपोलिस