गुजरातला जाणाऱ्या गाड्या मनमाडमार्गे वळवल्या

By Admin | Updated: July 12, 2016 22:32 IST2016-07-12T22:28:26+5:302016-07-12T22:32:32+5:30

गुजरातला जाणाऱ्या गाड्या मनमाडमार्गे वळवल्या

Trains going towards Manmad via Guwahati | गुजरातला जाणाऱ्या गाड्या मनमाडमार्गे वळवल्या

गुजरातला जाणाऱ्या गाड्या मनमाडमार्गे वळवल्या


मनमाड : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बरसणाऱ्या धुवाधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात लोहमार्गावरील खडीची भर वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईहून गुजरातमार्गे उत्तर व दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्या मनमाडमार्गे सोडण्यात आल्याने मनमाड स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. पावसामुळे रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.

Web Title: Trains going towards Manmad via Guwahati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.