शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

माडसांगवी येथे शिक्षकांसाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:42 IST

माडसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांसाठी ओढा बीटस्तरीय टप्पा-२ चे प्रशिक्षण शिबिर पार पडले. गणित संबोधन विकसन कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिरात पळसे व ओढा केंद्रांतर्गत येणाऱ्या एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, एकलहरे कॉलनी आदी ठिकाणच्या २४ शिक्षकांनी सहभाग घेतला.

एकलहरे : माडसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांसाठी ओढा बीटस्तरीय टप्पा-२ चे प्रशिक्षण शिबिर पार पडले.गणित संबोधन विकसन कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिरात पळसे व ओढा केंद्रांतर्गत येणाऱ्या एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, एकलहरे कॉलनी आदी ठिकाणच्या २४ शिक्षकांनी सहभाग घेतला. ओढा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस चाललेल्या या शिबिरात तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर, डायटचे अधिव्याख्याता सोळुंके, शेवाळे, विस्तार अधिकारी श्रीमती देवकर आदींनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिबिरात गणित विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करून त्यावर प्रत्यक्ष विद्यार्थी, शिक्षक व मार्गदर्शक यांच्यात प्रात्यक्षिकांद्वारे चर्चा करण्यात आली.  मार्गदर्शक पुस्तिकेत बेरीज-वजाबाकी यांना पर्यायी अनुक्रमे २२, ४० हा शब्दप्रयोग आहे, त्याचा वापर करून शाब्दिक उदाहरणे तयार करून त्यावर चर्चा करण्यात आली. या शिबिरात प्रतिभा गिते व जयश्री जगताप यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे संयोजन मुख्याध्यापिका शिंदे यांनी केले. शिक्षक सचिन कापडणीस यांनी आभार मानले.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा