शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मिळणार यंत्र मानव बनविण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 14:47 IST

नाशिक : येथील रोबोटिक सेंटरच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना यंत्र मानव (रोबोटिक) बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती भुपेंद्र देव व मुक्ता देव यांनी दिली आहे.नाशिकमध्ये हा पहिलाच प्रयोग असून, त्यात लेगो एज्युकेशन ह्या कंपनीच्या साधनांनी प्रि-नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या पद्धतीने रोबोटिकचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, यात ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या पद्धतीने रोबोटिकचे प्रशिक्षण रोबोटचे हजारो वेगवेगळे मॉडेल्स व प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण

नाशिक : येथील रोबोटिक सेंटरच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना यंत्र मानव (रोबोटिक) बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती भुपेंद्र देव व मुक्ता देव यांनी दिली आहे.नाशिकमध्ये हा पहिलाच प्रयोग असून, त्यात लेगो एज्युकेशन ह्या कंपनीच्या साधनांनी प्रि-नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या पद्धतीने रोबोटिकचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, यात रोबोटचे हजारो वेगवेगळे मॉडेल्स व प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुनी पंडीत कॉलनीतील गोपाळ पार्क येथे दि. १४ ते १८ फेब्रुवारी पर्यंत चालणा-या या प्रशिक्षण कार्यशाळेत मुलांना रोबोट विषयी प्राथमिक माहिती, रोबोट नियंत्रण, रोबोट प्रोग्रामिंग त्याच बरोबर विज्ञान, तंत्रज्ञान व तांत्रिक शिक्षण दिले जाणार असून, विद्यार्थी व पालकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही देव यांनी केले आहे.

 

टॅग्स :educationशैक्षणिकNashikनाशिक