शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत जागतिक मृदादिनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 00:42 IST

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व गोंदे परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जागतिक मृदादिनानिमित्त शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पार पडलेे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व गोंदे परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जागतिक मृदादिनानिमित्त शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पार पडलेे.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक मृदादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर युवा नेते उदय सांगळे, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच रामदास सानप, दीपक बर्के, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधनचे सतीश भोंडे, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष संजय आव्हाड, भारत दराडे, निवृत्ती शेळके, नानासाहेब शेळके, सुदाम भाबड आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सर्व गावांची टप्प्याटप्प्याने निवड करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना­ जमीन आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून जमिनीचा रासायनिक गुणधर्म, स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगाने देशभर राबविला जात आहे. याच अनुषंगाने तालुका कृषि अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदे, नांदूरशिंगोटे येथे सतीश भोंडे यांनी शेतकऱ्यांना कांदा पीक व्यवस्थापन आणि जमीन आरोग्य करिता सेंद्रिय खते, जैविक बुरशीनाशक, कीटकनाशक या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गोंदे येथे दशरथ तांबे यांच्या कांदा पिकास, नांदूर येथे संजय आव्हाड यांच्या कांदा प्रक्षेत्रास भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी संजय पाटील, महेश वेठेकर कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय साळुंके, कृषी सहायक कुसुम तांबे, वनिता शिंदे, दादासाहेब जोशी, अनिल दातीर यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी