शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमालगाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:44 IST

जीवनावश्यक वस्तूंची वेळेवर वाहतूक करून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी रेल्वे प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या बिकट स्थितीत सिग्नल अँड टेलिकॉम विभागाचे तंत्रज्ञ जोमाने आणि समर्पणाने आपली कर्तव्ये पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.

मनमाड : जीवनावश्यक वस्तूंची वेळेवर वाहतूक करून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी रेल्वे प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या बिकट स्थितीत सिग्नल अँड टेलिकॉम विभागाचे तंत्रज्ञ जोमाने आणि समर्पणाने आपली कर्तव्ये पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.या आव्हानात्मक वातावरणादरम्यान मालगाड्यांची वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी तसेच सिग्नल व दूरसंचारची मालमत्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी या तंत्रज्ञांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवाशी वाहतूक बंद असली तरी जीवनावश्यक वस्तूंची ने -आण करण्यासाठी मालगाड्या सुरळीत धावत आहेत. यासाठी सिग्नलिंग कर्मचारी व अधिकारी सिग्नल पोस्टची देखभाल करणे, रिले रूम देखभाल, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या सुरक्षित चालविण्यासाठी ट्रॅक मशीन चांगल्या स्थितीत ठेवण्याचे काम करीत आहेत. दूरसंचार अभियंता आणि त्यांच्या संबंधित प्रभागातील अन्य विभागीय अधिकारी नियमितपणे कर्मचाऱ्यांना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रेरणा देत आहेत. प्रत्येक तंत्रज्ञांना मास्क, सेनिटायझर्स, साबण आणि हातमोजे यांचे वाटप करून वैयक्तिक स्वच्छता राखणे, मास्क घालणे व सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे