शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

सुकेणे चांदोरी रस्त्यावरील रेल्वेफाटक दोन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 7:52 PM

कसबे सुकेणे : सुकेणे- चांदोरी रस्त्यावरील मध्यरेल्वेचे ९६ क्र मांकाचे फाटक बुधवारी (दि.५) व गुरु वारी (दि.६) या दोन दिवशी दुरु स्तीच्या कारणास्तव बंद राहणार आहे.

ठळक मुद्देकसबे सुकेणे : दुरु स्तीच्या कारणास्तव वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

कसबे सुकेणे : सुकेणे- चांदोरी रस्त्यावरील मध्यरेल्वेचे ९६ क्र मांकाचे फाटक बुधवारी (दि.५) व गुरु वारी (दि.६) या दोन दिवशी दुरु स्तीच्या कारणास्तव बंद राहणार आहे. या दोन दिवसांरीता सदर यामार्गावरील वाहतूक पिंपळस रस्ता व इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली असल्याची माहिती नाशिकरोड रेल्वेप्रशासनाने दिली.मौजे सुकेणे शिवारातील चांदोरी रस्त्यावरील ९६ क्र मांकाच्या रेल्वेफाटकावर अप आणि डाऊनच्या मार्गावर दुरु स्ती करावयाची असल्याने सदरचे फाटक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी दोन दिवस अन्य पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन नाशिकरोड येथील सिव्हिल सेक्शन इंजिनियर यांनी पत्रकान्वये केले आहे.