शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोटंबी घाटात ट्रेलर उलटला; चालकाचा जागीच मृत्यु     

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 11:47 IST

सरळ पुढील दिशेने खडुयात पडल्याने चालक दबल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला.

- एस.आर. शिंदे

पेठ (जि नाशिक) - गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी ( दि.१४) रोजी गुजरातहून नाशिककडे मशिनरी घेऊन जाणारा अवजड ट्रेलर नेहमीच्या अपघातग्रस्त वळणावर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की,गुजरात कडून नाशिककडे जाणारा GJ 05 BX 2317 क्रमांकाचा  ट्रेलर घाट उतरत असतांना अपघातग्रस्त वळणावरील खड्डयात कोसळला . सरळ पुढील दिशेने खडुयात पडल्याने चालक दबल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत चालकाला बाहेर काढले. यामध्ये वाहनाचा अक्षरश : चक्काचूर झाला असून अवजड मशिनरी इतस्ततः फेकली गेली आहे.

कोटंबी घाटात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही . या वळणाच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी परिसरातील नागरिकांनी  रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावर बुधवारी  तहसिल कार्यालयात आंदोलक , तहसिलदार , पोलीस निरीक्षक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांची संयुक्त चर्चा होऊन अवघड वळणे , रस्त्यावरील खड्डे यावर तिव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या . त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे अश्वासन देऊन अल्पकाळ लोटला असतांना पून्हा अपघात झाल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत

 

टॅग्स :Nashikनाशिक