शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लासलगाव येथील रेल्वे गेटवर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:48 AM

येथील चांदवड-मनमाड मार्गावरील रेल्वे गेट नादुरुस्त झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांचे आतोनात हाल झाले.

लासलगाव : येथील चांदवड-मनमाड मार्गावरील रेल्वे गेट नादुरुस्त झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांचे आतोनात हाल झाले. सोनी-सांगवी येथील शेतकरी शैलेश गंगाधर ठाकरे यांनी थेट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोशल साइटचा वापर करून तक्रार केली.  लासलगावहून चांदवड-मनमाडकडे जाणाºया रस्त्यावर रेल्वे गेट आहे. या मार्गावर वाहनांची गर्दी असते. रविवारी सकाळी १० वाजता बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुचाकीचालकांनी बारा बंगले परिसरातून शिवनदीच्या पुलाखालील छोट्या जागेतून मार्ग काढला. चारचाकीं वाहनांना कोटमगाव मार्गे वा वाकी मार्गे फेरा मारत वाट शोधावी लागली. वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांसह इंधनाची वाहतूक करणाºया टँकर व माल वाहतूक करणाºया ट्रकचालकांना सहन करावा लागला. रेल्वे गेटचा अडसर टाळावा म्हणून टाकळी मार्गे मालधक्क्यापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. या कामातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न जमिनीच्या भावावरून बºयाच कालावधीपासून भिजत पडला आहे. या प्रश्नी शासनदरबारी लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Nashikनाशिक