पेगलवाडीला ट्रॅफिक जॅम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 01:44 IST2022-07-11T01:42:55+5:302022-07-11T01:44:17+5:30

रविवारी पहिने येथे वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे पेगलवाडी फाटा ते पहिने या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम ...

Traffic jam at Pegalwadi | पेगलवाडीला ट्रॅफिक जॅम

रविवारी पहिने येथे वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे पेगलवाडी फाटा ते पहिने या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला होता. सायंकाळी ६ ते ८ या काळामध्ये अरुंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने अडकली होती.

Web Title: Traffic jam at Pegalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.