शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आधुनिक युगातही पारंपारिक वाद्य ठिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 7:48 PM

खामखेडा : आधुनिक युगातही पारंपारिक वाद्याला मोठया प्रमाणात मागणी आसल्याचे दिसून येत आहे.लग्न समारंभ असो की, कुठलाही समारंभ यासाठी आधुनिक युगातील नवनवीन वाद्य वाजवुन आनंद व्यक्त केला जातो. यात बॅण्ड पथक, बोंजो, डी. जे. याचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. मात्र यंदाच्या लग्न सराईत पारपांरिक आदिवासीचे ढोलपाई, साबळ हे वाघ्यास बऱ्याच वर्षातून लग्न समारंभामघ्ये दिसून आले.

ठळक मुद्देआजही डोगºया देव पावरी वाद्याशिवाय साजरा केला जात नाही.

खामखेडा : आधुनिक युगातही पारंपारिक वाद्याला मोठया प्रमाणात मागणी आसल्याचे दिसून येत आहे.लग्न समारंभ असो की, कुठलाही समारंभ यासाठी आधुनिक युगातील नवनवीन वाद्य वाजवुन आनंद व्यक्त केला जातो. यात बॅण्ड पथक, बोंजो, डी. जे. याचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. मात्र यंदाच्या लग्न सराईत पारपांरिक आदिवासीचे ढोलपाई, साबळ हे वाघ्यास बऱ्याच वर्षातून लग्न समारंभामघ्ये दिसून आले.विविध जाती-धर्माच्या विधी नुसार लग्न समारंभ पार पाडण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यात पूर्वी त्याच्या रितिरिवाजानुसार लग्नसोहळयात परंपरेनुसार लोकनृत्य अथवा वाद्य वाजविले जात असे.आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जग झापाटयाने प्रगती झाल्याने, आत्याधुनिक संगीतसाधने व गायक सिस्टिम बॉन्ड पार्टीला मोठया प्रमाणात मागणी आहे. या बॉन्ड पार्टीत अत्याआधुनिक म्युझिक सिस्टिमबरोबर आॅरगन, पँड, ड्रम, कॅसीओ, ढोल, आपढोल, बँजो, टाइमढाल, खुळखुळा, झाज, मोठमोठे, साउंड आदी साधनसामग्री असते.बॉण्ड पथक किवा डी. जे. जरी तरु ण मंडळी नाचत असली तरी वयस्कर मंडळी व काही हौशी मंडळी मात्र साबळ किवा पावरी याच्या ठेक्यावर आजही नाचताना दिसून येतात. एकीकडे महागडी वाद्य लावून मुलामुलीचे विवाह लावले जात आहेत. यात हजारो रु पयांचा चुरडा होताना दिसत आहे. काही जण कर्ज काढून या सर्व गोष्टी करतात. परंतु कही लोक लोकांमध्ये लुप्त होत चललेली पारंपारिक पुरातन वाद्य लग्न समारंभात पारंपारिक वाद्याची जनजागृती होवी म्हणून पारंपारिक वाद्याकडे वळत आहे.पूर्वी आदिवासी बांधवाच्या लग्नामघ्ये किवा डोगऱ्या देव उत्साहात पावरी, ढोलपाई ही वाद्ये प्रमुख्याने राहात असे. सध्या भिल्ल आदिवासी लोकाच्या डोगºयादेव उत्सव सुरु असल्याने या पावरी वाद्याचा सुरेख मंजूळ आवाज कानाला ऐकताना गोड लागतो. या पावरी वाद्याच्या तालावर आतिशय सुरेख अशा तालबद्ध ठेक्यावर डोगºया देव उत्सत्वात सामिल झालेले बालवृद्ध लयबद्ध नाचताना दिसून येतात. पावरी या वाद्यांचा आवाज अतिशय मंजूळ आणि लयबद्ध, ऐकायला कानाला गोड वाटतो. आजही डोगºया देव पावरी वाद्याशिवाय साजरा केला जात नाही.(फोटो २१ ढोलपाई)