शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
3
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
5
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
6
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
7
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
8
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
9
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
10
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
11
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
12
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
13
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
14
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
15
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
16
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
17
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
18
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
19
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
20
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ

पारंपरिक घराण्यांनी राखली ‘इभ्रत’

By admin | Published: May 27, 2017 1:07 AM

संगमेश्वर : मालेगाव महापालिकेत मतदारांनी घराणेशाहीला पसंती दिली असल्याची निकालावरून स्पष्ट होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कसंगमेश्वर : मालेगाव महापालिकेत मतदारांनी घराणेशाहीला पसंती दिली असल्याची निकालावरून स्पष्ट होत आहे. विविध पारंपरिक घराण्यातील अनेक सदस्यांनी एकाचवेळी निवडणूक लढविली होती. यात अनेक घराण्यांना यश मिळाले आहे. गेले ५ दशके मालेगावचे राजकारण फिरविणाऱ्या निहाल अहमद यांच्या परिवारातील त्यांचे चिरंजीव व जदचे बुलंद एकबाल पुन्हा विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे निहालभार्इंचे मोठे चिरंजीव इस्तिहाक अहदम यांनी पराभवाचे धनी व्हावे लागले. निहालभार्इंच्या कन्या शान-ए-हिंद यांनीही विजय मिळविला आहे. गत २०१२च्या निवडणुकीत त्यांनी पराभवास सामोरे जावे लागले होते. मागील पराभवाचा वचपा त्यांनी काढला आहे. निहालभार्इंचे पुतणे अतिक कमाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. निहालभार्इंचे चिरंजीव, कन्या व पुतणे या तिघांना यश मिळाले आहे.विद्यमान स्थायी समिती सभापती एजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मीनबानो एजाज बेग प्रभाग क्रमांक १६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा विजयी झाले आहेत. हे जोडपे पुन्हा महापालिकेत दिसणार आहेत.