शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जॉगिंग ट्रॅकवरील १७ वाहनांचे केले टोइंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:09 IST

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर बेकायदेशीर दुचाकी वाहने उभी करून नागरिकांना ये-जा करण्यास होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने मोहीम राबवून शनिवारी सायंकाळी जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर रस्त्यावर लावलेली सतरा दुचाकी वाहने उचलून नेण्यात आल्या.

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर बेकायदेशीर दुचाकी वाहने उभी करून नागरिकांना ये-जा करण्यास होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने मोहीम राबवून शनिवारी सायंकाळी जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर रस्त्यावर लावलेली सतरा दुचाकी वाहने उचलून नेण्यात आल्या.साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव या जॉगिंग ट्रॅकवर साईनाथनगर, विनयनगर, उद्यान कॉलनी, इंदिरानगर यांसह परिसरातून सकाळी व सायंकाळी युवक-युवती महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी येतात, परंतु जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या आॅनलाइन परीक्षा केंद्रावर जिल्ह्यासह विविध गावांहून परीक्षा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असल्याने त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकवर लावली जातात.मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम, पूर्व विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहायक अधीक्षक एस. एल. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली. यावेळी गुणवंत वाघ, जीवन ठाकरे, सहा विभागाचे अतिक्रमण पथक, सहा वाहने, पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे ४५ कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.कारवाईचे स्वागतफेरफटका माणसासाठी येणाºया नागरिकांना त्रास होत असे. या संदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत शनिवार सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान महापालिकेने जॉगिंग ट्रॅकवरील सतरा वाहने उचलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. महापालिकेने केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, त्यात सातत्य ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNashikनाशिक