शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे १६ कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 19:22 IST

नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता संसर्ग वाढू लागला आहे. आत्तापर्यंत सोळा कर्मचारी बाधित झाले असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये वैद्यकीय विभागाच्या दहा कर्मचाºयांचा समावेश आहे. आयुक्तांच्या कार्यालयातील एका कर्मचाºयाला संसर्ग झाल्याचे आढळून आले असले तरी आयुक्त राधाकृष्ण गमे मात्र, कामावर हजर आहेत. याशिवाय महापालिकेचा एक विभाग सील करण्यात आला आहे. बाकी कामकाज सुरळीत आहे.

ठळक मुद्देएकाचा मृत्यू मुख्यालय सुरूच राहणार

नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता संसर्ग वाढू लागला आहे. आत्तापर्यंत सोळा कर्मचारी बाधित झाले असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये वैद्यकीय विभागाच्या दहा कर्मचाºयांचा समावेश आहे. आयुक्तांच्या कार्यालयातील एका कर्मचाºयाला संसर्ग झाल्याचे आढळून आले असले तरी आयुक्त राधाकृष्ण गमे मात्र, कामावर हजर आहेत. याशिवाय महापालिकेचा एक विभाग सील करण्यात आला आहे. बाकी कामकाज सुरळीत आहे.कोरोनाविरोधातील लढ्यात सध्या महापालिकेचा वैद्यकीय विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, दिवसेंदिवस कर्मचाºयांना संसर्ग वाढत आहे. महापालिकेच्या कोरोना रुग्णालयातील जवळपास दहा कर्मचाºयांना कोरोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर तीन चालकांना आणि अन्य तीन कर्मचारीदेखील कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. यात महापालिकेच्या नगररचना विभागातील एका शिपायाला लागण झाल्यानंतर हा विभाग सील करण्यात आला, तर आयुक्तांच्या कार्यालयातील एका कर्मचाºयाला लागण झाल्यानंतर आयुक्तांचे सभागृह सील करण्यात आले आहे. विधि विभागाच्या एका कर्मचाºयालादेखील संसर्ग झाल्याचे बुधवारी (दि.२४) उघड झाले. त्याचप्रमाणे पंचवटीतील स्मार्ट सिटी कार्यालयातील एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेचे संपूर्ण मुख्यालयच सील करण्यात येणार असल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात मात्र आयुक्त गमे यांनी इन्कार केला आहे. केवळ नगररचना विभागातील शिपायाला लागण झाल्याने हा विभाग सील करण्यात आला आहे. अन्य सर्व विभाग सुरू ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मुख्यालयाच्या इमारतीचा पूर्र्वेकडील दरवाजा बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या