शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पावसाच्या मुसळधार सरी; रस्ते जलमय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:27 IST

नाशिक शहर  व परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळेलल्या मुसळधार सरींमुळे शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक भागातील वर्दळ मंदावली होती. परंतु पावसाचा जोर ओसरताच विविध भागात पुन्हा नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देशहरात पावसाच्या मुसळधार सरीपावसामुळे शहरातील रस्ते जलमय

नाशिक : शहर  व परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळेलल्या मुसळधार सरींमुळे शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक भागातील वर्दळ मंदावली होती. परंतु पावसाचा जोर ओसरताच विविध भागात पुन्हा नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले.गेल्या आठवडाभर ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले.काही काळ शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा  पसरल्याचे अनुभवायला मिळाले. तर उपनगर परिसरात जोरदार सरींमुळे रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. मात्र शनिवारी सकाळपासूनच नाशकात प्रचंड उकाडा जाणवत असताना दुपाच्या सुमारा पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतून प्रभावित झाली. काही काळ  जोरदार पाऊस झाल्यानंतर काही वेळ रिमझीम पाऊस सुरू असला तरी नागरिकांनी त्यांचे दैनंदिन व्यावहार पूर्ववत सुरू केले.  नाशिक शहरात गेल्या पंधरवड्यात सलग तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने शहरातील  विविध भागात पाणी साचले होते.  मेनरोड, दहीपूल परिसरातील दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांची तारंबळ उडाली होती. परंतु त्यानंतर सलग दहा ते बारा दिवसाांसून पावसाने ओढ दिल्यामुळे  परिसरातील नाशिककरांना पुन्हा पावसाची प्रतिक्षा लागली होती. अशा परिस्थितीत शुक्रवार पासून पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे शहरवासियांसह परिसरातील शेतकऱयांनाही दिलासा मिळासा आहे.

विजेच्या कडकडाटाने भीती शहरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असताना अचानक विज कडाडण्याचा मोठा आवाज झाला. त्यामुळे शहर परिसरातील नागिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले, शहरातील मध्यवर्ती कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारीही या अचानक झालेल्या आवाजना दचकल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकRainपाऊसTrafficवाहतूक कोंडी