शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

उद्या संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 02:04 IST

शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठ्याची तातडीची कामे करावी लागणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी (दि.२२) सकाळी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.

नाशिक : शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठ्याची तातडीची कामे करावी लागणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी (दि.२२) सकाळी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशन येथून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करायचे आहे. तसेच पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील ९०० मिमी जलवाहिनी बदलण्यात येणार आहे, तर कोणार्क नगर येथे रायझिंग मेन जोडणी करणे, म्हसरूळ येथील रायझिंग मेन तसेच व्हॉल्व्ह बदलणे, कालिका पंपिंग स्टेशन येथील व्हॉल्व्ह दुरु स्ती करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथील रॉ वॉटर व्हॉल्व्ह दुरु स्ती करणे, नाशिकरोड पवारवाडी येथील रायझिंग मेन दुरु स्त करणे, सिडकोतील मुख्य लाइनवर अंबड येथे क्र ॉस कनेक्शन करणे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे रायझिंग मेन लाइन दुरु स्ती करणे अशी अनेक दुरुस्तीची कामे एकाच वेळी म्हणजेच शनिवारी (दि.२१) रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण व मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून शनिवारी होणारा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी