नायगावला टमाटे रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 17:39 IST2019-12-02T17:37:48+5:302019-12-02T17:39:15+5:30
नायगाव: नाशिक जिल्ह्यात सर्वत्र टमाट्याचे उत्पादन वाढल्याने काही शेतकऱ्यांनी भाव मिळाला नाही रस्त्यावर टाकले आहेत. परंतू चांगला माल रस्त्यावर पडला म्हणून काही नागरिकांनी ते उचलून घरी नेले.

सिन्नर तालुक्यातील जायगाव -ब्राम्हणवाडे रस्त्यावर एका शेतक-याने फेकून दिलेले टमाटे जमा करतांना ग्रामस्थ.( दत्ता दिघोळे.नायगाव ))
ठळक मुद्दे बाजारभाने केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
नायगाव: नाशिक जिल्ह्यात सर्वत्र टमाट्याचे उत्पादन वाढल्याने काही शेतकऱ्यांनी भाव मिळाला नाही रस्त्यावर टाकले आहेत. परंतू चांगला माल रस्त्यावर पडला म्हणून काही नागरिकांनी ते उचलून घरी नेले. परतीच्या पावसाने शेतातील सर्वच पीकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने आहे.अशा प्रतिकुल परिस्थतीतुन वाचलेल्या टमाट्याच्या पिकाला ही सध्या बाजारात मातीमोल भाव मिळत आहे.