शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाईक शिक्षण संस्थेसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:56 IST

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून, संस्थेचे ८ हजार ६९४ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे.

ठळक मुद्दे३९ बूथवर नियोजन : ८ हजार ६९४ सभासद बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून, संस्थेचे ८ हजार ६९४ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक मंडळाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून, नाईक महाविद्यालयातील तीन इमारतींमधील ३९ बुथवर ४०० मतदान कर्मचारी व १०० मदतनिसांच्या माध्यमातून ही मतदानप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.नाईक संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्य अशा एकूण २९ जागांसाठी कॅनडा कॉर्नरवरील नाशिक मुख्यालयात मतदान होणार असून, रविवारी (दि. २१) गंगापूररोडवरील चोपडा हॉल येथे मतमोजणी होणार आहे. संस्थेचे एकूण ८ हजार ६९४ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी ३९ बुथवर ४०० कर्मचारी काम करणार असून, त्यांना १०० मदतनीस राहणार आहे. प्रत्येक बुथवर प्रत्येकी दहा कर्मचारी बुथवर काम करणार आहेत. दहा अधिकारी व १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.संस्था मुख्यालयाच्या आवारात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया राबविली जाईल. विश्वस्त गटासाठी सहा उमेदवारांना मतदान करता येईल. नाशिक गटात चार उमेदवार निवडून देण्याचा अधिकार असेल, सिन्नर गटात तीन, निफाड-चांदवड गटात तीन, येवला-मालेगाव गटात दोन, नांदगाव, बागलाण व कळवण गटात दोन उमेदवारांना मतदान करता येईल. २९ उमेदवार निवडण्यासाठी८ हजार ६९४ सभासद हक्क बजावतील.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणElectionनिवडणूक