पालकमंत्र्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण
By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:54+5:302016-01-25T22:51:54+5:30
पालकमंत्र्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण
नाशिक : ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी ८.०५ वाजता होणार आहे. पोलीस परेड मैदान येथे होणाऱ्या या मुख्य ध्वजारोहण समारंभप्रसंगी शहरातील सात पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक संजय मोहिते उपस्थित राहणार आहेत.