सटाणा : येथील कृती फाउण्डेशन व इनरव्हील क्लब आॅफ मिडटाउन यांच्या वतीने शहरात प्रथमचजागर अवयवदानाचा या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी (दि.१३ ) होणाऱ्या या कार्यक्र मात नाशिक येथीलऋ षिकेश रु ग्णालयाचे डॉ.भाऊसाहेब मोरे, सुनील देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉ. विद्या सोनवणे, रूपाली कोठावदे, रूपाली जाधव, स्मिता येवला यांनी दिली.
सटाण्यात आज अवयवदानाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:20 IST