शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आज 912 नवे रुग्ण, 10 बळी; 412 रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 21:10 IST

ग्रामीण भागात 252 तर मालेगावात 29 आणि जिल्ह्यबाहेरील 2 रुग्ण आढळून आले.

नाशिक: जिल्ह्यात शनिवारी(दि.22) एकूण 412 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण 912 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 29 हजार 335 इतकी झाली आहे.. दिवसभरात उपचारार्थ दाखल 10 रुग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 761वर पोहचला. शनिवारी नाशिक शहरात  एकूण 629 रुग्ण आढळून आले. एका दिवसात 136 रुग्णांची वाढ झाली.

जिल्ह्यात ग्रामीण भागात 252 तर मालेगावात 29 आणि जिल्ह्यबाहेरील 2 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात अद्याप 23 हजार 777 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 4 हजार 797 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. मनपा नाशिक हद्दीत शनिवारी 531 संशयित तर ग्रामीण भागात 282 संशयित रुग्ण आढळून आले.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्रमणाचा धोका अधिक वाढण्याची श्यक्यता आहे. आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे.

शहरातील बाजारपेठेत नागरिकांची विविध पुजासाहित्य व गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी उसळली होती. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत 'डिस्टन्स' बाळगणे खूप गरजेचे आहे. जिल्ह्यातील १ हजार ३५७  अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक