टीकेआरएच विद्यालय निमगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:54+5:302021-04-12T04:12:54+5:30

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील टी. के. आर. एच. विद्यालयात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून महात्मा ज्योतिबा फुले ...

TKRH Vidyalaya Nimgaon | टीकेआरएच विद्यालय निमगाव

टीकेआरएच विद्यालय निमगाव

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील टी. के. आर. एच. विद्यालयात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. एस. पगार होते तर पर्यवेक्षक जी. ए. शेवाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुख्याध्यापक पगार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बी. बी. अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक शेवाळे, मुख्याध्यापक पगार यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख बी. बी. अहिरे यांनी केले तर आर. ए. पवार यांनी आभार मानले.

===Photopath===

110421\11nsk_4_11042021_13.jpg

===Caption===

 निमगाव येथे टीकेआर एच विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी उपस्थित शिक्षक

Web Title: TKRH Vidyalaya Nimgaon