शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

साठवून ठेवलेला कांदा स्वस्तात विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 17:05 IST

मानोरी : उन्हाळ कांद्याला आज ना उद्या चांगला भाव मिळेल या अपेक्षेने चार महिन्यापासून चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होऊ लागल्याने स्वस्तात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अद्यापही अनेक शेतकºयांच्या चाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने कांद्याला किमान दोन हजार रूपयांच्या पुढे हमीभाव देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.

ठळक मुद्दे खर्चही फिटेना : हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : उन्हाळ कांद्याला आज ना उद्या चांगला भाव मिळेल या अपेक्षेने चार महिन्यापासून चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होऊ लागल्याने स्वस्तात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अद्यापही अनेक शेतकºयांच्या चाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने कांद्याला किमान दोन हजार रूपयांच्या पुढे हमीभाव देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.गतवर्षी उन्हाळ कांद्याला दहा हजार रु पये प्रति क्विंटल दराने भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा देखील शेतकºयांनी भाव वाढीच्या अपेक्षेने विक्र मी कांदा लागवड केली. मात्र, कमी दरा अभावी मोठ्या प्रमाणात कांदा शेतकºयांनी चाळीत साठवला होता. देशभरात झालेला कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम थेट कांदा निर्यातीवर झाल्याने कांद्याचे भाव आज पर्यंत वधारले नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून गेले आहे.दरम्यान, बांगलादेश सारख्या देशातून कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील कांद्याच्या दरात वाढ का होत नाही ? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यात यंदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा लवकर खराब होऊ लागल्याने बाजार समित्यात कांद्याची विक्र मी आवक होत आहे. कांदा खराब होऊ लागल्याने कवडीमोल दराने विकण्याची नामुष्की शेतकरी वर्गावर ओढवली आहे. त्यामुळे यातून झालेला खर्च फिटणे देखील दुरापास्त झाले आहे.चार महिन्यापासून भाव वाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेले कांदे स्वस्तात विकण्याची वेळ आली आहे. विकलेल्या कांद्यातून झालेला खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा चार महिन्यापासून चाळीत असल्याने खराब होऊ लागला आहे. आता जास्त दिवस कांदे साठवून ठेवणे देखील अवघड होतं चालल्याने स्वस्तात कांदे विकावे लागत आहे.- स्वप्नील कोटमे, शेतकरी. 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा