भूमिगत गटार योजनेचे तीन तेरा
By Admin | Updated: October 30, 2016 23:15 IST2016-10-30T23:13:23+5:302016-10-30T23:15:49+5:30
भूमिगत गटार योजनेचे तीन तेरा

भूमिगत गटार योजनेचे तीन तेरा
येवला : येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालिकेचा प्रभाग
क्रमांक ७ मध्ये श्रीकृष्ण थिएटर, सुंदरनगर, आझाद चौक, पहाड गल्ली, पटणी गल्ली, कापड बाजार, भाजीबाजार या भागाचा समावेश आहे. प्रभाग क्र मांक ७ ची लोकसंख्या ३ हजार ८९२ आहे. यात एकूण मतदार ३ हजार ५४२ आहेत. यात पुरु ष १७८७ महिला १७५५ एवढे मतदार आहेत. प्रभाग क्र मांक ७ मध्ये प्रभाग अ-सर्वसाधारण महिलांसाठी राखीव,
ब -सर्वसाधारण जागेसाठी आहे.