शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेत्यांचा बंदमध्ये सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 19:16 IST

कृषी विभागाने कृषी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइड, सीड्स डिलर असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची गैरसोयऐन हंगामात आंदोलन सुरू केल्याने नाराजी

नाशिक : कृषी विभागाने कृषी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइड, सीड्स डिलर असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.दरम्यान, ऐन हंगामात कृषी विक्रे त्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली असून, या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यावर्षी जूनमध्येच चांगला पाऊस पडल्याने शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात सोयाबीनची पेरणी केली; मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्र ारी झाल्या. यामुळे कृषी विभागाने मोहीम राबवून नमुने घेतले. काही ठिकाणी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईविरोधात राज्यभरातील विक्रे त्यांनी बंदचे हत्यार उपसले आहे. कोणताही विक्रे ता बियाणे किंवा खते बनवत नाही ते फक्त प्रमाणित बियाणे विकतात. यामुळे बियाणे उगवले नाही, तर विक्रे त्यांना जबाबदार धरणे योग्य नाही, असे संघटनेचे मत आहे. कृषी विभागाने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी कृषी आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाले असल्याची माहिती नाशिक अग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भगवान खैरनार यांनी दिली.जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन हजार विक्रेते यात सहभागी झाले आहेत. एखादे बियाणे उगवले नाही तर त्यात विक्रे त्यांचा काय दोष, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अयोग्य असून, हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. बंदमुळे शेतक-यांची गैरसोय होत असल्याने याचा शासनाने विचार करावा.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक