शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फोनकॉलद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:51 IST

वेगवेगळ्या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाºया तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे.

नाशिक : वेगवेगळ्या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाºया तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे.निशांतकुमार ओमप्रकाश सिंग (२३, रा. उत्तर प्रदेश), मोहम्मद रयाझउद्दीन फेजल (२२, रा.पटना, बिहार), तरुणकुमार सिंग (२४, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, यांच्याकडून ८१ सीम कार्ड, दहा मोबाइल, फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची रोकड, असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली आहे.फोनकॉलद्वारे आपल्या खात्याची माहिती जाणून घेत फसवणूक झाल्या प्रकरणी १२ ते २१ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत फसवणूक झाल्याची फिर्याद नंदी दत्तू भिसे (३०) यांनी दिली होती. या प्रकरणाचा सायबर पोलीस शाखेने सखोल तपास केलानंतर तीन जण संगनमताने दिल्लीतून बोगस कॉल सेंटर चालवित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी बँक स्टेटमेंट व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून नवी दिल्लीतील कॉल सेंटरचा पत्ता शोधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली.या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दहा मोबाइल फोन, फिंगर प्रिंट स्कॅनर, ३४ सिमकार्ड, दहा हजार रुपये जप्त केले. तिघांनाही न्यायायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तिघांनी १५ लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी