शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

दिंडोरी तालुक्यात पुन्हा तीन नवे रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 7:02 PM

दिंडोरी : तालुक्यात आज पुन्हा तीन कोरोना रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून गेल्या नऊ दिवसापासून दररोज वाढणार्या रु ग्णांमुळे चिंता वाढत आहे. दरम्यान दिंडोरी शहरात सलग तिसर्या दिवशी जनता कर्फ्यु पाळण्यात आला.

ठळक मुद्देनागरिकांनी सतर्क राहत शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे असे आवाहन

दिंडोरी : तालुक्यात आज पुन्हा तीन कोरोना रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून गेल्या नऊ दिवसापासून दररोज वाढणार्या रु ग्णांमुळे चिंता वाढत आहे. दरम्यान दिंडोरी शहरात सलग तिसर्या दिवशी जनता कर्फ्यु पाळण्यात आला.दिंडोरी येथील कपडे व्यापारी यांचे कुटुंबातील दोन महिलांचे रिपोर्ट पॉझििटव्ह आला असून अन्य संपर्कातील सहा व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर मोहाडी येथील एक 35 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझििटव्ह आला आहे. त्याचे संपर्कातील व्यक्तींना विलीगीकरन कक्षात पाठवण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहत शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या