सिडकोतील अश्विनगरमध्ये तीन लाखांची घरफोडी

By Admin | Updated: August 18, 2016 00:52 IST2016-08-18T00:36:03+5:302016-08-18T00:52:41+5:30

सिडकोतील अश्विनगरमध्ये तीन लाखांची घरफोडी

Three lakhs of crores of crores of rupees in Ashw Nagar of CIDCO | सिडकोतील अश्विनगरमध्ये तीन लाखांची घरफोडी

सिडकोतील अश्विनगरमध्ये तीन लाखांची घरफोडी

नाशिक : सिडकोच्या अश्विननगरमधील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास उघडकीस आली़ तसेच घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़
याप्रकरणी देसाई यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Three lakhs of crores of crores of rupees in Ashw Nagar of CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.