शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

अनधिकृत होर्डिंग्ज काढले तीन लाख दंड वसूल : महापालिकेच्या सिडको विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:11 AM

सिडकोसह परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची मोहीम महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत जुने सिडको येथील नो हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देहॉटेलच्या परिसरात विना परवान दोन होर्डिंग्ज पोलीस बंदोबस्तात मोहीम दंडासह सुमारे तीन लाख रुपयांची थकबाकी

सिडको : सिडकोसह परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची मोहीम महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत जुने सिडको येथील नो हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.महापालिकेच्या सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविल्यानंतर आता सिडको तसेच अंबड वसाहतीतील अनधिकृत होर्डिंग्ज तसेच बोर्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मनपाने महामार्गाजवळील हॉटेल ज्यूपिटर यांनी त्यांच्या हॉटेलच्या परिसरात विना परवान दोन होर्डिंग्ज लावले होते. त्या होर्डिंग्जची दंडासह सुमारे एक लाख ५३ हजार इतकी रक्कम बाकी असल्याने त्यांना नोटीस बजावून रक्कम भरण्यासाठी मनपाने सांगितले असतानाही त्यांनी रक्कम भरली नाही. यामुळे आज मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी पोलीस बंदोबस्तात मोहीम राबवित ज्यूपिटर हॉटेलची दोन मोठी होर्डिंग्ज काढली. राणेनगर येथील एका पेट्रोलपंपालाही परिसरात लावण्यात आलेल्या अनधिकृत होेर्डिंग्जबाबत नोटीस बजावली होती. त्यांनी त्यांच्याकडील दंडासह सुमारे तीन लाख रुपयांची थकबाकी भरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. या मोहिमेत राजेंद्र अहिरे, जीवन ठाकरे, अंकुश आंबेकर, बाळासाहेब सोनार आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.