शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवऱ्हे फाट्यावर अपघातात तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:59 IST

वाडीवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

गुरुवारी (दि.१८) रात्री १ वाजेच्या सुमारास मुंबईकडून भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने (क्र. एमएच ०४ डीके ७१३५) वाडीवऱ्हे फाट्यावर नाशिककडून वाडीवऱ्हेकडे येण्यासाठी रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला (क्र. एमएच १५ एडब्ल्यू ३६७६) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जगद‌्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने अपघातग्रस्त जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून, त्यात राहुल संतू पुंजारा (१८), अविनाश त्र्यंबक बोराडे (२२), उमाकांत लालू सांगळे(३०, सर्व, रा. वैतरणा धारगाव, ता. इगतपुरी) हे तिघे जण जखमी झाले आहेत. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक विश्वजित जाधव करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात