बोलेरो नाल्यात उलटून तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 18:50 IST2019-11-24T18:49:11+5:302019-11-24T18:50:44+5:30
चांदवड तालुक्यात हरसूल शिवारात बोलेरो नाल्यात उलटून तीन जखमी चांदवड -चांदवड तालुक्यातील हरसुल शिवारात शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बोलेरो गाडी पलटी होऊन त्यात तीन जण जखमी झाले त्यांची नावे समजु शकली नाही.

चांदवड तालुक्यातील हरसुल शिवारात शीख बांधवाच्या बोलेरो गाडीस अपघात होेऊन बोलेरो पलटी झाल्याचे दिसत आहेत.
चांदवड तालुक्यात हरसूल शिवारात बोलेरो नाल्यात उलटून तीन जखमी
चांदवड -चांदवड तालुक्यातील हरसुल शिवारात शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बोलेरो गाडी पलटी होऊन त्यात तीन जण जखमी झाले त्यांची नावे समजु शकली नाही. चांदवड तालुक्यातील मंगरुळ येथील गुरुद्वारामध्ये शीख बांधवाचा धार्मिक कार्यक्रम सुरुआहे. याकार्यक्रमानंतर भाविक परतत असतांना चांदवड -मनमाड रोड अतीशय खराब झाल्याने हे बांधव अडवळणीचा मार्ग चांदवड तालुक्यातील हरसुल मार्गे मनमाड येथे जात असतांना बोलेरो गाडी क्रमांक एम.एच. ०४/ ६४५४ ही नाल्यात पलटी होऊन तीन भाविक जखमी झाले त्यांची नावे समजु शकली नाही.-