शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पाडळी फाट्याजवळील अपघातात तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 01:30 IST

नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जात असताना कार (क्रमांक एमएच १५, एफ.टी.००६१) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात सुनील तुकाराम काळभोर (५९,) सुनीता सुनील काळभोर (४३) व धीरज सुनील काळभोर (२६, सर्व रा. पंचवन नगर, ओझर जि. नाशिक) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनला दिल्यानंतर वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर गोंदे फाटा येथील जगत्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना या अपघाताची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी दाखल होत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात