शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पाझर तलावात बुडून तीन बालिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:37 PM

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावाजवळील शिवाजीनगर पाझर तलावात बुडून बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तीन बालिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये बेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्या गतप्राण झाल्याने या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. या घटनेने संपुर्ण शिवाजीनगर, साप्ते शिवारात शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देहरसूल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले.

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावाजवळील शिवाजीनगर पाझर तलावात बुडून बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तीन बालिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये बेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्या गतप्राण झाल्याने या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. या घटनेने संपुर्ण शिवाजीनगर, साप्ते शिवारात शोककळा पसरली आहे.साप्ते गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवाजीनगर पाड्यावर राहणाऱ्या सोनू बेंडकोळी यांच्या मुली जिजा सोनू बेंडकोळी (९), धनश्री सोनू बेंडकोळी (७) तसेच स्वप्साप्तेला पाझर तलावात बुडून तीन बालिकांचा मृत्यूनीली यशवंत बेंडकोळी (५) या तीघी जवळील एका पाझर तलावावर खेळताना गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत गावातीलच अंगणवाडीत शिकणारी बालिकाही होती. या तीघी पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच त्या बालिकेने गावात येऊन आई-वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेत तीन्ही चिमुकलींचे मृतदेह बाहेर काढले. हरसूल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले.

टॅग्स :Studentविद्यार्थीdrowningपाण्यात बुडणे