येवल्यातील तिघे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:01 IST2020-10-24T23:32:52+5:302020-10-25T01:01:02+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील तिघे बाधित नाशिक जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले

Three corona-free in Yeola | येवल्यातील तिघे कोरोनामुक्त

येवल्यातील तिघे कोरोनामुक्त

ठळक मुद्देआत्तापर्यंत ५० बाधितांचा मृत्यू झाला आहे.

येवला : शहरासह तालुक्यातील तिघे बाधित नाशिक जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर संशयितांच्या २३ स्वॅब अहवालांची आरोग्य यंत्रणेला प्रतीक्षा आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ९७६ झाली असून, आजपर्यंत ९०९ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ५० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अ‍ॅक्टीव्ह) रुग्णसंख्या १७ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

Web Title: Three corona-free in Yeola