शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विविध भागातून तीन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 17:06 IST

नाशिक : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, विविध ठिकाणांहून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ किमान नवीन वर्षात तरी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़

ठळक मुद्देदुचाकी चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, विविध ठिकाणांहून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ किमान नवीन वर्षात तरी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़

पंचवटीतील अष्टविनायकनगरमधील रहिवासी शिवाजी शिंदे यांची २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५, डीएक्स ७७३६) चोरट्यांनी दिंडोरी नाक्यावरील देशी दारू समोरून शनिवारी (दि़२९) सायंकाळच्या सुमारास चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पेठ रोडवरील फुलेनगरमधील रहिवासी संजय आचारी यांची २० हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची पॅशन प्लस दुचाकी (एमएच १५, बीझेड ०९०२) चोरट्यांनी मार्केट यार्डातील शिवभोला व्हेजिटेबल कंपनीच्या कार्यालयामागून सोमवारी (दि़३१) सायंकाळच्या सुमारास चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरातील रहिवासी मनीषा तवर यांची ३० हजार रुपये किमतीची डिलक्स दुचाकी (एमएच १५, जीओ २८३९) चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून सोमवारी (दि़३१) सायंकाळच्या सुमारास चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस