मेसनखेडेच्या उपसरपंचपदी थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:25 IST2020-02-24T23:12:48+5:302020-02-25T00:25:28+5:30
मेसनखेडे खुर्द दत्ताचे शिंगवे येथील उपसरपंचपदी अर्चना विष्णू थोरात यांची निवड झाली. अलका थोरात यांनी रोटेशन पध्दतीने राजीनामा दिल्याने सरपंच भाग्यश्री ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडीप्रसंगी अर्चना थोरात यांच्या अर्जास सुचक म्हणून कल्पना गंगाधर बिडगर यांनी सही केली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शंशीकांत अहिरे यांनी काम पाहिले.

चांदवड तालुक्यातील मेसनखेडेच्या उपसरपंचपदी अर्चना थोरात यांच्या निवडीप्रसंगी सरपंच भाग्यश्री ठोंबरे, कल्पना बिडगर, अंबादास ठोंबरे, जगदीश पवार, नरेंद्र पगारे, संदीप ठोंबरे, संगीता चंदन, बेबी थोरात, किरण गायकवाड आदी़
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे खुर्द दत्ताचे शिंगवे येथील उपसरपंचपदी अर्चना विष्णू थोरात यांची निवड झाली.
अलका थोरात यांनी रोटेशन पध्दतीने राजीनामा दिल्याने सरपंच भाग्यश्री ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडीप्रसंगी अर्चना थोरात यांच्या अर्जास सुचक म्हणून कल्पना गंगाधर बिडगर यांनी सही केली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शंशीकांत अहिरे यांनी काम पाहिले. यावेळी अंबादास ठोंबरे, जगदीश पवार, नरेंद्र पगारे, संदीप ठोंबरे, संगीता चंदन, बेबी थोरात, किरण गायकवाड, गंगाधर बिडगर, दादा मार्कंड, शंकर थोरात, सुनील थोरात, सुदाम थोरात , विष्णु ्थोरात, रघुनाथ ठोंबरे, बाबाजी वेताळ,
राकेश एंळीजे, सुनील थोरात, वैभव चंदन, दत्तू थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.