घरफोडी करून ३५ हजारांचा माल लंपास

By Admin | Updated: September 30, 2015 00:01 IST2015-09-29T23:59:59+5:302015-09-30T00:01:27+5:30

घरफोडी करून ३५ हजारांचा माल लंपास

Thirty-five thousand goods worth Rs | घरफोडी करून ३५ हजारांचा माल लंपास

घरफोडी करून ३५ हजारांचा माल लंपास


मालेगाव : शहरातील हिरापूर भागात बंद घराचा दरवाजा तोडून २० हजारांची रोकड व सोन्याची पोत असा ३५ हजारांचा माल लंपास करणाऱ्या जुबेरखान मुश्रफखान (२३), रा. गुलशने इब्राहिमजवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहंमद शहजाद मोहंमद इस्माईल (२२), रा. हिरापुरा याने पोलिसांत दिली. फिर्यादीचे मेहुणे शाहीद अब्दुल जब्बार व इम्रान अहमद अजमल हसन याचे घराजवळ जुबेरखान मुश्रफखान व त्याचा साथीदार यांनी शाहीद अ. जब्बार याचे घराच्या कपाटातून रोख २० हजार व सोन्याची पोत असा ३५ हजारांचा माल चोरून नेला. त्याचा साथीदार इम्रान अहमद अजमल हसन याचे कबुतर चोरताना मिळून आला.

Web Title: Thirty-five thousand goods worth Rs