शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याच्या ५०० द्राक्ष क्रेटसवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 23:46 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील शास्त्री नगर परिसरात राहणाऱ्या सचिन मोरे यांच्या निवासस्थानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५०० क्रेटसवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत पोलिसांनी आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

पिंपळगाव बसवंत : शहरातील शास्त्री नगर परिसरात राहणाऱ्या सचिन मोरे यांच्या निवासस्थानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५०० क्रेटसवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुक अहमद लाल मोहम्मद (वय ४९) मूळगाव इलाहाबाद, उत्तर प्रदेश. हल्ली मुक्काम शास्त्रीनगर पिंपळगाव येथे सचिन मोरे यांच्या निवासस्थानी राहतात. त्यांनी व्यापार करण्याच्या हेतूने ५० हजार किमतीचे १३०० प्लास्टिक क्रेटस् घेतले होते. ते शास्त्रीनगर येथे राहत्या ठिकाणी ठेवले होते. मात्र, त्यापैकी तब्बल ५०० क्रेटस् अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहे. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास गांगुर्डे, राकेश धोंगडे करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी