शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'अशा कितीही धमक्या आल्या तरी मागे हटणार नाही';  छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका

By संजय पाठक | Updated: February 10, 2024 10:59 IST

आज सकाळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी या संदर्भात माहिती दिली की, आपल्याला धमकीचे पत्र आणि मेसेज यापूर्वी अनेकदा आलेले आहेत.

नाशिक-  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तींनी पत्र पाठवून त्यांना जीवे कट रचण्यात असल्याची माहिती दिली आहे.  50 लाख रुपयांची सुपारी पाच व्यक्तींनी घेतली असल्याची माहिती या पत्राद्वारे देण्यात आली आहे. आपण आपल्या विचार आणि भूमिकेशी ठाम असून असे किती धमकी पत्र आले तरी मागे हटणार नाही अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी या संदर्भात माहिती दिली की, आपल्याला धमकीचे पत्र आणि मेसेज यापूर्वी अनेकदा आलेले आहेत. मात्र काल झालेल्या पत्रात अनेक प्रकारचा तपशील देण्यात आला आहे. सदरचे पत्र हे पोलिसांना देण्यात आले असून ते  संबंधित व्यक्तींचा शोध घेतील आणि योग्य ती कारवाई करतील असे भुजबळ म्हणाले. आपण एका विचाराने काम करत असून त्यानुसार यापुढेही काम करू अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरणार नाही असं भुजबळ यांनी सांगितलं.

भुजबळ यांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये सागर हॉटेल समोर एक बैठक घेण्यात आली त्यात भुजबळ यांना मारण्यासाठी ५० लाख रुपयांची सुपारी घेण्यात आली आहे. एकूण ५ जणांनी ही सुपारी घेतली असून ते सर्वजण भुजबळ यांचा शोध घेत आहेत त्यामुळे सावध राहा असे नमूद करण्यात आले आहे. काल हे पत्र प्राप्त झाल्यानंतर नाशिकच्या अंबड पोलिसांनी दोन अधिकारी आणि २० कर्मचारी असा बंदोबस्त नाशिकच्या भुजबळ फार्म जवळ वाढवला आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार