शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव शिवारातील घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 21:45 IST

नाशिक : दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, अ‍ॅक्टिवा दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याची घटना आडगाव शिवारातील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी ...

ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल

नाशिक : दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, अ‍ॅक्टिवा दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याची घटना आडगाव शिवारातील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यमुनाबाई गोसावी या कुटुंबीयांसह राहतात़ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सफेद रंगाच्या अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी गोसावी यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ यानंतर घरातील वरच्या मजल्यावर असलेले कपाट व शोकेसमधून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीची देवी, चांदीची चेन असे ३८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले़

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरुणाचा मोबाइल खेचलानाशिक : दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी पादचारी तरुणाचा मोबाइल खेचून नेल्याची घटना हॉलमार्क चौकात शुक्रवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र देसले (२१, रा. कॉलेजरोड) हा तरुण रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घराकडून हॉलमार्क चौकाकडे पायी जात होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी देसले यांच्याकडील मोबाइल खेचून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीबीएसजवळून दुचाकीची चोरीनाशिक : अशोकनगर जाधव संकुलमधील राधाई हौसिंग सोसायटीतील रहिवासी अर्जुन पारुळेकर यांची पाच हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी (एमएच १५, सीएक्स ३७५८) चोरट्यांनी जुने सीबीएसजवळील एऩडी़सी़सी़ बँकेसमोरून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस