शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

तीन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:35 IST

शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, इंदिरानगर भागातील एक व नाशिकरोडला झालेल्या दोन अशा एकूण तीन घरफोड्यांमध्ये सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

नाशिक : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, इंदिरानगर भागातील एक व नाशिकरोडला झालेल्या दोन अशा एकूण तीन घरफोड्यांमध्ये सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.पाथर्डी फाटा परिसरातील हनुमाननगरच्या विराज अपार्टमेंटमधील सचिंद्र पन्नालाल सुराणा (४८) यांचे पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर येथील श्री वर्धमान इलेस्ट्रोनिकल्स अँड हार्डवेअर नावाचे दुकान असून, अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करीत १६ हजार रुपयांची रोकड लांबविली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक जगताप याप्रकरणाचा तपास कपीत आहेत, तर दुसरी घटना नाशिकरोडच्या गोरेवाडी शास्त्रीनगर भागात घडली. येथील बुद्धविहाराशेजारील अमर सोसायटीतील भक्ती दीपक शिरसाठ यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत कपाटातील दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि १८ हजार ३०० रुपयांची रोकड चोरून नेली.  याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मुकणे अधिक तपास करीत आहेत.दागिने लंपासअमृत सोसायटीत घरफोडीची घटना घडली असून, येथील रंजना बाळू पवार (४०) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्याचा नेकलेस, कानातील कुडके, कानातील टॉप्स, जोड, मुरण्या, अंगठी, चैन, मंगळसूत्र, चांदीच्या पट्ट्या असा तीन लाख लाख ३३ हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी