वणी : बांधकाम साईडवरील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडुन लोखंडी सळई कापण्याचे सहा हजाराचे मशिन चोरु न नेल्या प्रकरणी दिंडोरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी येथील मारु ती मंदिराजवळ राहणारा संशयीत मुन्ना धरमदेव मोहंतो याने लोखंडी सळई कापण्याचे मशिन शेडमधुन चोरु न नेल्याची फिर्याद अमरकुमार जनार्दन यादव यांनी दिल्याने मोहंतो याचेवर दिंडोरी पोलीसांनी गुन्हा दाखल केलाआहे.दिंडोरीतील व्यक्तीचा अकस्मित मृत्युवणी : दिंडोरी कांदा मार्केट येथे दुचाकीवरु न जाणाऱ्या इसमाला चक्कर आल्याने नाशिक येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.दिंडोरी येथील शिवाजीनगर येथे वास्तव्यासअसलेल्या नंदु वामन मोरे (६५) हे दुचाकीवरु न घरी जात असताना कांदा मार्केट जवळ त्यांना चक्कर आली. त्यावेळी ते थांबले व दुचाकी रस्त्याच्या कडेला लावतअसताना ते पडले व त्यांना मार लागला. नाशिकच्या एका खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यातआले मात्र उपचारादरम्यान त्यांंचा मृत्यु झाला. या प्रकरणी दिंडोरी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
शेडचे कुलुप तोडुन चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:34 IST
वणी : बांधकाम साईडवरील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडुन लोखंडी सळई कापण्याचे सहा हजाराचे मशिन चोरु न नेल्या प्रकरणी दिंडोरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेडचे कुलुप तोडुन चोरी
ठळक मुद्देदिंडोरी पोलीसात गुन्हा