शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, राजूर बहुला परिसरात शंभर एकर जागेत होणार आयटी पार्क

By संजय पाठक | Updated: October 18, 2023 12:07 IST

उद्योग मंत्रालयाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

संजय पाठक, नाशिक- मुंबई पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणात असूनही नाशिकची आयटी पार्क बाबतीत उपेक्षा होत होती मात्र आता नाशिक शहराजवळ राजुर बहुला येथे नियोजित औद्योगिक वसाहतीत 100 एकर जागेत आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. उद्योग मंत्रालयाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल उद्योग मंत्रालयाच्या समितीची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला. नाशिकमध्ये आयटी पार्क व्हावा यासाठी उद्योजकांकडून सातत्याने मागणी होत होती तसेच राजकीय नेत्यांकडूनही पाठपुरावा केला जात होता. मध्यंतरी नाशिक महापालिकेने आडगाव जवळील सुमारे 300 एकर खाजगी जागेमध्ये खाजगीकरणातून आयटी पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता मात्र राज्यातील राजकीय घडामोडी नंतर तो मागे पडला. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी राजूर बहूला या ठिकाणी आय टी पार्क व्हावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. अखेरीस शासनाने राजुर बहुला येथे शंभर एकर क्षेत्रात आयटी पार्क विकसित करण्यात येईल त्यासाठी ही जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानNashikनाशिकGovernmentसरकार