शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Video: पत्नीला खांद्यावर घेऊन नाचले नरहरी झिरवळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 12:58 IST

विशेष म्हणजे यावेळी त्यांनी चक्क पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आपल्या साधारणपणामुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी पत्नीसह त्यांनी विदेश दौरा केला, त्या दौऱ्यातील त्यांचा व त्यांच्या पत्नीचा साधेपणा अनेकांना भावला. तर, यापूर्वीही आपल्या गावाकड एका कार्यक्रमात ते लोकगीतांवर डान्स करताना दिसून आले होते. आता, पुन्हा एकदा त्यांचा डान्स व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी चक्क पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स केला आहे. गावाकडे कार्यक्रमात विधानसभा उपाध्यक्षांनी चांगलीच संधी साधली आणि पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स केला. 

आमदार झिरवाळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत संभळ या वाद्यावर डान्स केला. विशेष म्हणजे पत्नीला खांद्यावर घेत दोन हातांनी तिचे हात पकडत संभळच्या तालावर नृत्य केलं. त्यांचा हा डान्स आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, राज्यात काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल दिला. तत्पूर्वी नरहरी झिरवळ हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते, त्यांच्या नावाने मिम्सही व्हायरल झाले होते. 

 

दरम्यान, त्यांचा हा डान्स करताना अनेकांनी दाद दिली, तसेच व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करुन तो सोशल मीडियावरही शेअर केला आहे. 

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळMLAआमदारdanceनृत्य