शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला पळवून नेल्याचा राग; ओझरला युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 22:54 IST

ओझरटाऊनशिप : मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरून मनात राग धरून मुलीच्या नातेवाइकांनी संगनमत करत घरासमोर राहणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात कोटा फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ओझरटाऊनशिप : मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरून मनात राग धरून मुलीच्या नातेवाइकांनी संगनमत करत घरासमोर राहणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात कोटा फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

राहुल बाळू पिठे (२३), रा. भगतसिंग नगर, ओझर याने आपल्या मुलीस पळवून नेल्याचा संशय राहुल याच्या घरासमोर राहणाऱ्या मुलीच्या नातेवाइकांना आल्यामुळे त्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाइकांनी संगनमत करत साईधाम रोडवरील यमुना नगर येथील राजेंद्र चोरडिया यांच्या बंद स्थितीत असलेल्या मॉलच्या आवारात राहुल पिठे याच्या डोक्यात कोटा फरशीचा तुकडा मारून त्यास जिवे ठार मारले. या बाबतची तक्रार राहुल पिठे याच्या वडिलांनी ओझर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. ओझर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेची शोधपथके तयार करून खुनातील आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहेत.संशयितांवर कारवाईची मागणीघटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आदिवासी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पवार, नितीन नाडे, सचिन शिंगाडे, अंबादास धोंगडे, शंकर लांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी